Blog

पूरग्रस्त कुटुंबांना अदाणी फाऊंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

अदाणी फाऊंडेशनकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटपडहाणू : प्रतिनिधीडहाणू तालुक्यात १० ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती…

छोट्या जागेतून उभे राहिलेले ‘गुणवत्तेचे वटवृक्ष’!हरणोली-मलवाडा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा आदर्श; मराठी पत्रकार परिषदेतर्फे विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप

विक्रमगड : प्रतिनिधीग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या उद्देशाने मराठी पत्रकार परिषद,…

नानिवलीच्या ऐतिहासिक लढ्याच्या स्मृतींना उजाळा; जागतिक आदिवासी दिन उत्साहात

आदिवासी अस्मिता, हक्क आणि एकजुटीचा जागर; पालघर जिल्ह्यात जागतिक आदिवासी दिन उत्साहातपालघर | प्रतिनिधीजागतिक आदिवासी दिनानिमित्त…

शिवसेनेप्रती निष्ठा जपणारे रमेश पिंपळे यांचे वयाच्या ९६व्या वर्षी निधन

पालघर, प्रतिनिधी : शिवसेनेचे उपनेते, माजी जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांचे वडील रमेश तुकाराम…

जव्हारमध्ये शिवछत्रपती शिक्षक संघटनेचा भव्य मेळावा; शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा कोकण विस्ताराचा निर्धार

जव्हार प्रतिनिधी जनतेचा वाली महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित ‘पालघर जिल्हा शिक्षक मेळावा २०२६’…

तालासरीत ४७.३१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोन आरोपी अटकेत, मात्र ‘मुख्य सूत्रधार’ अजूनही मोकाट?

तालासरीत ४७.३१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; पालघर, प्रतिनिधी : गुजरातमधून मुंबईकडे अवैधरित्या नेला जात असलेला महाराष्ट्रात…

पूरग्रस्तांच्या मदतीला CSRची भक्कम साथ; निऑन व सनटेक फाउंडेशनकडून ४,१०० मदत किट्स, पुनर्वसनाला वेग

पूरग्रस्तांच्या मदतीला CSRची भक्कम साथ; जनतेचा वाली | पालघर | प्रतिनिधीपालघर जिल्ह्यात अलीकडील अतिवृष्टी आणि पुरामुळे…

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सुर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचा पुढाकार; पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे निवेदन सादर

पालघर,जनतेचा वाली दि. २६ : पालघर तालुक्याच्या पूर्व विभागातील अतिवृष्टी आणि सूर्या प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे…

पूरात वाहून गेले संसार… पण वाहून गेली नाही माणुसकी! स्वखर्चातून लाखोंची मदत करत संजय पाटील ठरले पूरग्रस्तांसाठी आधारवड

शिवशक्ती सामाजिक संघटनेच्या माध्यमातून केळवे, , किराट, बोरशेती, नानिवली, चिंचारे सह अनेक गावांतील गरजू कुटुंबांना अन्नधान्य…

रोबोटिक्समध्ये पालघरच्या अनाचा झेंडा; राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक, दक्षिण कोरियासाठी निवड

राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय क्रमांक, दक्षिण कोरियासाठी निवडपालघर, प्रतिनिधी जनतेचा वाली : पालघर तालुक्यातील चहाडे गावातील कु.…