बोईसर येथे दुकान लावण्याच्या वादातून सँडविच विक्रेत्यावर लोखंडी हातोडीने प्राणघातक हल्ला; पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

​जनतेचा वाली / पालघर प्रतिनिधी: दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा मनात राग धरून सँडविच विक्रेत्यावर लोखंडी हातोडीने…

पालघरच्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या यादीतून का वगळले?आठही तालुक्यांचा फेरसर्वे करा; आमदार विलास तरे यांचा सरकारला सवाल

पालघर : प्रतिनिधी | जनतेचा वालीपावसाच्या लहरीपणाचा फटका बसूनही पालघर जिल्ह्यातील एकाही तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश…

रक्तदानासाठी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे आवाहन  लालोंडे येथे ४ ऑक्टोबरला रक्तदान शिबिर; समाजबांधवांसह रक्तदात्यांना सहभागी होण्याचे आवाहन

पालघर प्रतिनिधी | जनतेचा वालीकुणबी समाजाचे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ, पालघर तालुका पूर्व विभागाच्या वतीने रक्तदान…

बोईसर-चिल्हार मार्ग अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडेचौपदरीकरणानंतर चार वर्षांतच रस्त्याची दुरवस्था; १९५ कोटींच्या उन्नतीकरणाला प्रशासकीय मान्यता

पालघर प्रतिनिधी | जनतेचा वालीतारापूर औद्योगिक वसाहतीला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ शी जोडणाऱ्या महत्त्वाच्या बोईसर-चिल्हार राज्य…

जागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा; पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

पालघर प्रतिनिधी | जनतेचा वालीडहाणू : पर्यटन संचालनालय, कोकण विभाग आणि पालघर डिस्ट्रिक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर…

पालघरमध्ये ७० लाखांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त; कासा पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

​पालघर / डहाणू : महाराष्ट्र शासनाने आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या गुटखा व सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर…

वाढवण बंदराच्या सर्विस रोडविरोधात २ ऑक्टोबरला सविनय कायदेभंग

Writingवाढवण बंदराच्या सर्विस रोडविरोधात २ ऑक्टोबरला सविनय कायदेभंगपालघर प्रतिनिधी | जनतेचा वालीपालघर : वाढवण बंदर प्रकल्पासाठी…

मासवण बंधाऱ्याची युवक मंडळाकडून स्वच्छतास्वच्छता अभियानातून गाळ, प्लास्टिक व निर्माल्य हटविले;

पालघर प्रतिनिधी | जनतेचा वालीपालघर तालुका पूर्व विभागातील कुणबी समाजाचे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाच्या वतीने रविवारी…

वाघ मानवी वस्तीत; वन अधिकारी दुर्घटना घडली की जागे होणार?

पालघर प्रतिनिधी | जनतेचा वालीदुर्वेश गाव परिसरात पाटेदार वाघाचा वावर वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण…

ठेकेदार महसूल विभागालाही लावतो चुना?वाणगाव–वरोर दगड वाहतुकीवर ग्रामस्थांचा गंभीर आरोप;

वाणगाव–वरोर दगड वाहतूक ग्रामस्थांनी रोखलीवाहतूक पास, रॉयल्टी आणि वाहनांच्या क्षमतेवर ग्रामस्थांचा आक्षेप; महसूल विभागाच्या उपस्थितीत पंचनामापालघर…