Blog

स्व. ॲड. अमृत अधिकारी स्मरणार्थ नागझरीत सामाजिक वनीकरणाचा हरित संकल्प

सामाजिक वनीकरणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; नागझरी येथे वृक्षभेट कार्यक्रम रविवारीपालघर, प्रतिनिधी :पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याच्या…

अतिवृष्टीने पालघर जिल्ह्यात शेती, घरे व पशुपालनाचे मोठे नुकसान; विशेष आर्थिक पॅकेजची कुणबी सेनेची मागणी

पालघर | प्रतिनिधीपालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेती, घरे, पशुपालन आणि सार्वजनिक…

पूरग्रस्तांच्या मदतीला आमदार विलास तरे; वसई–बोईसर परिसरात अन्नधान्य किटचे वितरण सुरू

नालासोपारा/सफाळे/बोईसर, प्रतिनिधी : गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे वसई, नालासोपारा, सफाळे, मनोर, बोईसर आणि परिसरातील अनेक भागांमध्ये…

ग्रामीण भागात गावनिहाय, शहरात प्रभागनिहाय पंचनामे तातडीने करा – आमदार विलास तरे

ग्रामीण भागात गावनिहाय, शहरात प्रभागनिहाय पंचनामे तातडीने करा; पूरस्थितीवर आमदार विलास तरे यांची प्रशासनाला सूचनाढेकाळे :…

चौदा वर्षांपासून ‘विद्यादान’ उपक्रमाची अखंड परंपरा; १४ जुलै रोजी कार्यपुस्तकांचे वाटप

चौदा वर्षांपासून ‘विद्यादान’ उपक्रमाची अखंड परंपरा; १४ जुलै रोजी कार्यपुस्तकांचे वाटपवाडा, प्रतिनिधी : ‘आई अमृत फाउंडेशन’तर्फे…

प्रस्थापितांविरोधात लढून विजय; टीडीसीसी बँकेत भ्रष्टाचार सहन करणार नाही – निलेश सांबरे

मुरबाड, १० जुलै : संपादक विजय घरत ,ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (टीडीसीसी) संचालकपदी निवड झाल्यानंतर…

पालघरमध्ये १३,०९४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा; दोन लाखांपर्यंत कर्ज माफ

पालघरमध्ये १३,०९४ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा; पालघर 8/7/2026 : नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी…

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पालघर प्रशासन सज्ज; सर्व विभागांना हाय अलर्टचे निर्देश

पालघर जिल्हा प्रशासन पूर्ण सज्ज; आपत्ती व्यवस्थापनाचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा पालघर, ७ जुलै : जिल्ह्यात सुरू…

पूरग्रस्तांच्या मदतीत भाजपचा सेवाभाव की प्रसिद्धी?; अन्नदानाच्या छायाचित्रांवरून पालघरमध्ये चर्चा

पालघर | प्रतिनिधीपालघर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक सखल भागांतील नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. घरांमध्ये…

पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मनरेगा अंतर्गत विकासकामांचा शुभारंभ

डोल्हारी बुद्रुकमध्ये मनरेगाअंतर्गत विकासकामांचा शुभारंभपालघर, २ जुलै : केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत–रोजगार आणि आजीविका हमी अभियान…