पालघर जिल्ह्यात आदिवासी बांधवांसाठी ‘सेवा संकल्प अभियान’; विविध योजनांची माहिती व लाभाचे वितरण

पालघर: आदिवासी विकास विभाग, ठाणे अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू यांच्या वतीने आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण…

डिजिटल माध्यमातून पर्यटनाची नवी ओळख; बोर्डीत २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन

पालघर : जनतेचा वाली पालघर डिस्ट्रीक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशन आणि पर्यटन संचालनालयाच्या (DOT) प्रादेशिक कार्यालय,…

वाढवण परिसरातील वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदNAPM आणि वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचा रविवारी पत्रकारांशी संवाद

पालघर : वाढवण बंदर प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या मच्छिमार, आदिवासी, बागायतदार तसेच अन्य स्थानिक समूहांच्या प्रश्नांकडे लक्ष…

कुपोषित बालकाच्या घरी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट

पोषणासोबत कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर; शासकीय योजनांशी जोडण्याच्या सूचनापालघर, दि. १९ : जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी…

पालघरच्या रस्त्यांवरील अपघातांना लगाम घालण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

२५ ब्लॅक स्पॉट्सवर सुधारणा; ५३ अनधिकृत मीडियन ओपनिंग्ज बंद | सहा महिन्यांत सहा नवीन पादचारी पूल…

अवैध दारूविक्रीविरोधात डहाणू पोलिसांची धडक कारवाईसरावली, सावटा-दुबळपाडा परिसरात छापे; दोघांवर गुन्हे दाखल

डहाणू : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात डहाणू पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सरावली तलावपाडा…

चारोटी पुलावर रेजिन वाहून नेणारा टँकर पलटी; चालक किरकोळ जखमी

चारोटी पुलावर रेजिन वाहून नेणारा टँकर डहाणू : गुजरातहून तळोजाकडे जाणारा रेजिन वाहून नेणारा केमिकल टँकर…

जागतिक पर्यटन दिनानिमित्त बोर्डीत पर्यटन क्षेत्रासाठी डिजिटल उपक्रम

बोर्डी :जनतेचा वाली , पालघर डिस्ट्रीक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशन आणि पर्यटन संचालनालयाच्या (DOT) प्रादेशिक कार्यालय,…

सेवा संकल्प अभियानातून पालघरच्या सर्वांगीण विकासाचा संकल्पयोजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे आवाहन

पालघर, दि. १७ : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन,…

बोईसर विधानसभा आमदार विलास तरे यांचा यंदा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

अतिवृष्टी आणि दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण यांची माहितीबोईसर/नालासोपारा : बोईसर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना…