मनोर येथे संतोष जनाठे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ

पालघर प्रतिनिधी | जनतेचा वालीपालघर तालुक्यातील मस्तान नाका, मनोर येथे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस…

पालघर तालुक्यात कोतवाल पदांच्या भरतीसाठी आरक्षण सोडत

कोतवाल पदांच्या भरतीसाठी आरक्षण सोडतपालघर प्रतिनिधी | जनतेचा वालीपालघर तालुक्यातील महसूल सेवक (कोतवाल) संवर्गातील रिक्त पदांची…

अनंत चतुर्दशीसाठी पालघर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १,२०० हून अधिक मनुष्यबळ तैनात

पालघर : अनंत चतुर्दशीच्या दिवशी, २५ सप्टेंबर रोजी पालघर जिल्ह्यात ३६७ सार्वजनिक आणि ८६९ खाजगी गणेशमूर्तींचे…

जिल्हास्तरीय कबड्डीत लालोंडे विद्यालयाचा विजयी झेंडा

लालोंडे विद्यालयाचा कबड्डीत जिल्ह्यात डंका; विभागीय स्पर्धेसाठी पात्रपालघर : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य…

वाड्यात रबर कंपनीतील भिंत कोसळून तीन कामगारांचा मृत्यू

भिंत कोसळून तीन कामगारांचा मृत्यूवाडा : विक्रमगड रोडवरील टीना रबर कंपनीत स्टोअर रूमची भिंत कोसळून तीन…

महागाईने जनता त्रस्त; भविष्यात काँग्रेसच पर्याय असल्याचा युवा कार्यकर्त्यांचा दावा

पालघरमध्ये दोन युवा गटांचा काँग्रेसमध्ये प्रवेश वाणगाव येथे पक्षप्रवेश; युवकांचा वाढता संपर्क काँग्रेसचे दिवस येणार पालघर…

चिंचणी गावची लेक शर्वी सावे मुंबईच्या २३ वर्षांखालील महिला संघाची कर्णधार

महिला संघाची कर्णधारपालघर : पालघर जिल्ह्यातील चिंचणी (पाटीलवाडा) येथील कु. शर्वी वैशाली सुहास सावे हिची २३…

एंबूर-ऐरंबी आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प अभियान’; आदिवासी नागरिकांना शासकीय योजनांची माहिती

एंबूर-ऐरंबी आश्रमशाळेत ‘सेवा संकल्प अभियान’पालघर प्रतिनिधी | जनतेचा वालीडहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने ‘सेवा संकल्प…

दांडी समुद्रकिनारी काँग्रेस सेवा दलाचा स्वच्छता उपक्रमआंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छ दिनानिमित्त जनजागृती

काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते पदाधिकारी पालघर प्रतिनिधी | जनतेचा वालीआंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छ दिनानिमित्त (बीच क्लीन डे)…

पालघर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’; २२ शासकीय सेवांचा नागरिकांना मिळणार थेट लाभ

​पालघर प्रतिनिधी जनतेचा वाली ,महाराष्ट्र शासनाच्या ९ सप्टेंबर, २०२६ च्या शासन निर्णयानुसार राज्यभरात १७ सप्टेंबर ते…