गणेशोत्सवासाठी तलासरी प्रशासन सज्ज; DJ नियमभंगावर कारवाईचा इशारा

पोलीस, तहसील प्रशासन आणि गणेश मंडळांची संयुक्त बैठक; २०० ते २५० मंडळांचे पदाधिकारी सहभागी तलासरी, ८…

८६ हजार कोटींच्या प्रलंबित देयकांवरून कंत्राटदारांचा सरकारविरोधात एल्गार

कंत्राटदारांचा सरकारविरोधात एल्गार राज्यातील ३२ जिल्हाधिकारी कार्यालयांवर एकाच दिवशी आंदोलन; थकीत बिले तातडीने अदा करण्याची मागणी…

खासगी जागेवरील ५४ बेकायदा शेडवर कारवाईची वेळ येते; मग सरकारी जमिनीवरील अतिक्रमणांचे काय?

महसूल प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल; ‘शासकीय जमीन मोकळी करण्याची कारवाई कधी?’पालघर/बोईसर : सामान्य नागरिकाने आपल्या जागेवर नियमबाह्य…

निनाद घरत यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालघर जिल्हा सरचिटणीस, मीडिया प्रमुखपदी नियुक्ती

पालघर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)च्या पालघर जिल्हा सरचिटणीस आणि मीडिया प्रमुखपदी बोईसर येथील…

स्मार्ट मीटरविरोधात महामार्ग रोखणार; माजी आमदार राजेश पाटील आक्रमक

स्मार्ट मीटरविरोधात महामार्ग रोखणार; सर्वसामान्य ग्राहकांच्या वाढत्या वीजबिलांविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा; ७ सप्टेंबरला शिरसाड येथे आंदोलनबोईसर…

मनोर येथे शिवध्येय अकॅडमीच्या वतीने शिक्षक दिन उत्साहात

मनोर येथे शिवध्येय अकॅडमीच्या वतीने शिक्षक दिन उत्साहातमनोर : जनतेचा वाली ,बिरसायत, मनोर येथील शिवध्येय अकॅडमीच्या…

गणेशोत्सवात डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांवर भर; कासा पोलिसांची मंडळांना सूचना

गणेशोत्सवात डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांवर भर; कासा पोलिसांची मंडळांना सूचनाकासा : जनतेचा वाली ,गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित आणि…

बासरीवर साकारला श्रीकृष्णाचा अविष्कार; लहानग्या जयचा अनोखा कलाविष्कार

बासरीवर साकारला श्रीकृष्णाचा अविष्कार; लहानग्या जयचा अनोखा कलाविष्कारवसई : जनतेचा वाली गोकुळाष्टमीच्या निमित्ताने वसईतील जय कल्पेश…

‘आता बस्स झालं!’ ओबीसींचा निर्णायक लढ्याचा इशारा; मंत्रालय गाठण्याची हाक

ओबीसी आरक्षणासाठी पालघरमध्ये एल्गार; मनोर-वाडा-भिवंडी महामार्ग रोखलापेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलक आक्रमक; ‘आता मंत्रालय…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डहाणूत पोलीस-गणेश मंडळांची बैठक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डहाणूत पोलीस-गणेश मंडळांची बैठकडहाणू : जनतेचा वालीआगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डहाणू उपविभागीय पोलीस विभागाच्या वतीने…