काँग्रेस सेवा दलाचे कार्यकर्ते पदाधिकारी पालघर प्रतिनिधी | जनतेचा वालीआंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छ दिनानिमित्त (बीच क्लीन डे)…
Year: 2026
पालघर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’; २२ शासकीय सेवांचा नागरिकांना मिळणार थेट लाभ
पालघर प्रतिनिधी जनतेचा वाली ,महाराष्ट्र शासनाच्या ९ सप्टेंबर, २०२६ च्या शासन निर्णयानुसार राज्यभरात १७ सप्टेंबर ते…
पालघर जिल्ह्यात आदिवासी बांधवांसाठी ‘सेवा संकल्प अभियान’; विविध योजनांची माहिती व लाभाचे वितरण
पालघर: आदिवासी विकास विभाग, ठाणे अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू यांच्या वतीने आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण…
डिजिटल माध्यमातून पर्यटनाची नवी ओळख; बोर्डीत २७ सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिन
पालघर : जनतेचा वाली पालघर डिस्ट्रीक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशन आणि पर्यटन संचालनालयाच्या (DOT) प्रादेशिक कार्यालय,…
वाढवण परिसरातील वृक्षतोडीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदNAPM आणि वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीचा रविवारी पत्रकारांशी संवाद
पालघर : वाढवण बंदर प्रकल्पामुळे प्रभावित होणाऱ्या मच्छिमार, आदिवासी, बागायतदार तसेच अन्य स्थानिक समूहांच्या प्रश्नांकडे लक्ष…
कुपोषित बालकाच्या घरी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट
पोषणासोबत कुटुंबाच्या आर्थिक सक्षमीकरणावर भर; शासकीय योजनांशी जोडण्याच्या सूचनापालघर, दि. १९ : जिल्ह्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी…
पालघरच्या रस्त्यांवरील अपघातांना लगाम घालण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
२५ ब्लॅक स्पॉट्सवर सुधारणा; ५३ अनधिकृत मीडियन ओपनिंग्ज बंद | सहा महिन्यांत सहा नवीन पादचारी पूल…
अवैध दारूविक्रीविरोधात डहाणू पोलिसांची धडक कारवाईसरावली, सावटा-दुबळपाडा परिसरात छापे; दोघांवर गुन्हे दाखल
डहाणू : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात डहाणू पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सरावली तलावपाडा…
चारोटी पुलावर रेजिन वाहून नेणारा टँकर पलटी; चालक किरकोळ जखमी
चारोटी पुलावर रेजिन वाहून नेणारा टँकर डहाणू : गुजरातहून तळोजाकडे जाणारा रेजिन वाहून नेणारा केमिकल टँकर…
जागतिक पर्यटन दिनानिमित्त बोर्डीत पर्यटन क्षेत्रासाठी डिजिटल उपक्रम
बोर्डी :जनतेचा वाली , पालघर डिस्ट्रीक्ट टुरिझम डेव्हलपमेंट वेल्फेअर असोसिएशन आणि पर्यटन संचालनालयाच्या (DOT) प्रादेशिक कार्यालय,…