Writingवाढवण बंदरविरोधी आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा ठाम पाठिंबावरोर, डहाणू | 23 ऑगस्ट 2026 जनतेचा वालीवाढवण बंदर…
Month: August 2026
देशात-महाराष्ट्रात भाजप-शिवसेना सत्तेत; तरी वाढीव गावाला रस्ता नाही, विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार?
स्वातंत्र्याला ८० वर्षे; वाढीव गावाला अद्याप रस्ता नाही! विद्यार्थ्यांचा रेल्वे रुळांवरून जीवघेणा प्रवासपालघर :जनतेचा वाली देशाला…
पालघरच्या ५३० कंत्राटी शिक्षकांना न्याय द्या; आमदार अभ्यंकरांकडे आरक्षण हक्क बचाव समितीची मागणी पालघर : पालघर…
“चोर कितीही चलाख असला तरी पोलीस सव्वाशेर! डहाणू ज्वेलर्स दरोड्याचा छडा”
चोर कितीही हुशार असला, तरी पोलीस त्याच्यापेक्षा सव्वाशेर! प्रतिनिधी जनतेचा वाली डहाणू येथील न्यू लक्ष्मी ज्वेलर्समध्ये…
गावाचा कायापालट करता करता कुटुंबाचाही ‘आवास’ कायापालट? ग्रामसेवकाचा कारनामा; पत्नीसह सहा जणांची नावे यादीत, निलंबन
आवास प्लस सर्वेक्षणातील गैरप्रकार; ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे निलंबनवाड्यातील ओगदा ग्रामपंचायतीतील प्रकार; स्वतःच्या पत्नीसह सहा जणांची नावे सर्वेक्षणात…
अनेक अधिकारी आले, जुगार अड्डा सुरूच राहिला; नागनाथ लाड यांच्या धाडसी कारवाईने अखेर अड्डा बंद!”
अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अखेर पोलिसांचा छापाडहाणू : तालुक्यातील कंकाडी परिसरात अनेक दिवसांपासून सुरू…
वीज बिल कमी करण्यासाठी आठ हजारांची लाच; महावितरणचा वायरमन एसीबीच्या जाळ्यात
पालघर :जनतेचा वाली , वाढीव वीज बिल कमी करून देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागून ती…
धीरज निलेश सांबरे यांचा जव्हार अर्बन बँकेच्या चेअरमनपदी उदय
युवा नेतृत्वाचे जव्हारसह झडपोलीत जल्लोषात स्वागत जव्हार : जनतेचा वाली:- जिजाऊ संघटनेचे. धीरज निलेश सांबरे यांची…
आदिवासी-बहुजनांच्या हक्कांसाठी आयुष्य झिजवणारे रामभाऊ वाडू काळाच्या पडद्याआड
आदिवासी-बहुजनांच्या हक्कांसाठी आयुष्य झिजवणारे रामभाऊ वाडू काळाच्या पडद्याआडभूमी सेनेचे ज्येष्ठ लढवय्ये कार्यकर्ते कै. रामभाऊ नवशा वाडू…
८६ हजार कोटींची ठेकेदारांची देणी थकीत; विकासकामे कशी होणार?
राज्य सरकारविरोधात कंत्राटदार आक्रमक; १८-१९ ऑगस्टला आझाद मैदानावर आंदोलनाची हाक मुंबई : राज्यातील विविध शासकीय विभागांमध्ये…