Top Stories
बोईसर येथे दुकान लावण्याच्या वादातून सँडविच विक्रेत्यावर लोखंडी हातोडीने प्राणघातक हल्ला; पालघर स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघांना अटकपालघरच्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या यादीतून का वगळले?आठही तालुक्यांचा फेरसर्वे करा; आमदार विलास तरे यांचा सरकारला सवालरक्तदानासाठी सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे आवाहन  लालोंडे येथे ४ ऑक्टोबरला रक्तदान शिबिर; समाजबांधवांसह रक्तदात्यांना सहभागी होण्याचे आवाहनबोईसर-चिल्हार मार्ग अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडेचौपदरीकरणानंतर चार वर्षांतच रस्त्याची दुरवस्था; १९५ कोटींच्या उन्नतीकरणाला प्रशासकीय मान्यताजागतिक पर्यटन दिन उत्साहात साजरा; पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

Blog

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ठरलेला वीट उद्योग; महाराष्ट्र राज्य वीट उत्पादक व मजूर संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मनोर येथे संपन्न

वीट उद्योगाला बळकटी देण्यासाठी संघटनेच्या वार्षिक सभा मनोर जनतेचा वाली संपादक विजय घरत , दि. २…

वनसंपत्तीच्या रक्षणासाठी वनविभाग सज्ज! मनोरात खैर तस्करी उधळली, वाहनासह मुद्देमाल जप्त

पालघर, संपादक विजय घरत जनतेचा वाली :वनसंपत्ती ही पर्यावरणाचा समतोल राखणारी आणि भावी पिढ्यांसाठीची अमूल्य नैसर्गिक…

प्रस्थापितांना धक्का; अनिल गावड यांचा एका मताने विजय, बंदरपट्टीला प्रथमच प्रतिनिधित्व

पालघर, जनतेचा वाली दि. ३० जून : ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पालघर तालुका कृषी…

सरकार पत्रकार संरक्षण कायदा अद्याप लागू का करत नाही ! एस. एम. देशमुख यांचा सवाल

मुंबई :जनतेचा वाली , महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ले, धमक्या आणि शिवीगाळीच्या घटना वाढत असताना २०१८ मध्ये राष्ट्रपतींची…

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त धुकटणमध्ये पर्यावरणाचा जागर; संरक्षित वनक्षेत्रात भव्य वृक्षारोपण

पालघर, जनतेचा वाली दि. २६ : छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून धुकटण येथील संरक्षित वनक्षेत्रात…

ग्रामगीतेतून घडवला आदर्श ग्रामविकासाचा मार्ग; संत तुकडोजी महाराजांचे कार्य आजही दीपस्तंभ’

जि.प. पालघरमध्ये संत तुकडोजी महाराज जयंती साजरी पालघर प्रतिनीधी जनतेचा वाली ग्रामविकास, स्वच्छता व समाजप्रबोधनाचा संदेश…

बोईसरमध्ये ‘चतुरंग उत्सव बुद्धिबळ स्पर्धा 2026’ जल्लोषात संपन्न

प्रतिनीधी जनतेचा वाली ♟️ बोईसरमध्ये ‘चतुरंग उत्सव बुद्धिबळ स्पर्धा 2026’ जल्लोषात संपन्नपालघर, प्रतिनिधी : बोईसर (पश्चिम)…

वाढवण बंदर प्रकल्पासाठी जमीन संपादनाला प्रारंभ; उपजिल्हाधिकारी तेजस चव्हाण यांचा दलालांपासून सावध राहण्याचा इशारा

पालघर प्रतिनिधी  जनतेचा वाली वाढवण बंदर प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या संपादन प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली असून…

पालघर बहाडोलीत १४ एप्रिलला सतुबाईदेवीची भव्य यात्रा; पंचक्रोशीत उत्साहाचे वातावरण

बहाडोली, दि. ६ (प्रतिनिधी जनतेचा वाली ) : पालघर तालुक्यातील बहाडोली गावाची ग्रामदेवता सतुबाईदेवीची वार्षिक यात्रा…

नागझरी ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात !

पालघर : नागझरी-चरी खुर्द ग्रामपंचायतीतील प्रशासकीय कारभार पुन्हा एकदा वादग्रस्त ठरला आहे. ग्रामपंचायतीतील महत्त्वाचे दस्तऐवज हस्तांतरित…