महाराष्ट्र मतदार यादी: दावे-हरकतींसाठी २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, अंतिम यादी १६ नोव्हेंबरला
मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीवरील दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.…