महाराष्ट्रात महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ३७.९३ लाख अर्ज; यवतमाळ अव्वल

मुंबई: महाराष्ट्रात महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी आतापर्यंत ३७,९३,०५१ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. शेती करणाऱ्या महिलांना स्वतंत्र शेतकरी…