MPSC ड्रग इन्स्पेक्टर पेपरफुटी प्रकरण: नवी मुंबईतून अटक, आरोपींची संख्या १३ वर
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (SIT) नवी मुंबईतून एका सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला…