आरी वर्क प्रशिक्षणातून महिला सबलीकरणाचा वसा!ग्रामपंचायत दहिसर व चेतना बहुद्देशीय संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम

दहिसर ग्रामपंचायतीचा उपक्रम – सुईदोऱ्यातून स्वावलंबनाची वाट! पालघर, जनतेचा वाली , 13 नोव्हेंबर – ग्रामीण महिलांना…

प्रस्थापित नगरसेवकांना पुन्हा संधी देऊ नका! नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची वेळ मतदारांनो सोडू नका.

पालघर – (प्रतिनिधी):पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर मतदारांमध्ये आता बदलाची लाट उमटू लागली आहे. गेल्या काही…

कृषी विभागाचे बंधारे ठेकेदारांसाठी की शेतकऱ्यांसाठी !शिगाव बंधाऱ्याचे निकृष्ट व अपूर्ण काम; शेतकरी सिंचनापासून वंचित

प्रतिनिधी / पालघर पालघर तालुक्यातील शिगाव येथील कृषी विभागामार्फत उभारण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या बंधाऱ्याचे काम अर्धवट…

पालघर जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच ऑनलाईन कामवाटप प्रक्रिया : पारदर्शकतेकडे वाटचाल — पण टक्केवारीच्या टोलनाक्यांवर प्रश्नचिन्ह!

पालघर, दि. ४ नोव्हेंबर (प्रतिनिधी जनतेचा वाली)जिल्हा परिषद पालघरने विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि मानवी हस्तक्षेपविरहित प्रशासनाचा नवा…

फराळपाडा शाळेत दिवाळीनंतर शिक्षकच बेपत्ताविद्यार्थ्यांचा पहिला शैक्षणिक दिवस निराशेत; ग्रामस्थांचा शिक्षण विभागाकडे जाब

पालघर : विक्रमगड तालुक्यातील फराळपाडा येथील प्राथमिक शाळेत दिवाळी सुट्टी संपल्यानंतरही शिक्षक गैरहजर राहिल्याने विद्यार्थ्यांचा पहिला…

पालघर जिल्हा परिषदेमध्ये अजब कारभार जनतेचा वाली पहा

पालघर नगर परिषदेच्या मतदार यादीत घोल राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस आक्रमक ​पालघर मतदार यादीत ‘घोळ’ उघड…

“आरक्षण सोडतीत उलथापालथ — इच्छुक पदाधिकाऱ्यांना फटका, महिलांना वाढलेली संधी”  “पालघर जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत प्रस्थापितांना…

“क्षणभराचं धाडस… आणि एका तरुणीचा जीव वाचला!”

पालघर रेल्वे स्थानकावर घडलेली एक धाडसी घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.चालत्या लोकलमध्ये चढताना एका तरुणीचा…

अनिता पाटील यांचा मृत्यू — ठेकेदार आणि अभियंतेच जबाबदार !

देखभाल दुरुस्तीचे 12 कोटी चे काम पालघर मनोर विक्रमगड जव्हार मोखाडा नाशिकच्या हद्दीपर्यंत खड्डेच खड्डे !…