घरकुलांना छप्पर, लाभार्थ्यांशी थेट संवादसमृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यात एकाच दिवशी ४,५०० गृहप्रवेश

पालघर, दि. 23 जनतेचा वाली :मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात मंगळवारी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये…

देशप्रेम, शिक्षण, संस्कृती, खेळ व संस्कार हीच आर्यन शाळेची पंचसूत्री : केदार काळे

पालघर, दि. २० — पालघर येथील आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या म. नी. दांडेकर हायस्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव…

वनराई बंधारे ‘मिशन मोड’मध्ये उभारामुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांचे जिल्हाभरात लोकसहभागाचे आवाहन

पालघर, दि. १६ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पालघर जिल्हाभरात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणावर…

कोकणेरमध्ये वनराई बंधाऱ्यांची उभारणी; जलसंधारणातून शेतीला बळ

कोकणेरमध्ये वनराई बंधाऱ्यांची उभारणी; जलसंधारणातून शेतीला बळपालघर, जनतेचा वाली दि. २० डिसेंबर :मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत…

आरी वर्क प्रशिक्षणातून महिला सबलीकरणाचा वसा!ग्रामपंचायत दहिसर व चेतना बहुद्देशीय संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम

दहिसर ग्रामपंचायतीचा उपक्रम – सुईदोऱ्यातून स्वावलंबनाची वाट! पालघर, जनतेचा वाली , 13 नोव्हेंबर – ग्रामीण महिलांना…

प्रस्थापित नगरसेवकांना पुन्हा संधी देऊ नका! नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची वेळ मतदारांनो सोडू नका.

पालघर – (प्रतिनिधी):पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर मतदारांमध्ये आता बदलाची लाट उमटू लागली आहे. गेल्या काही…

कृषी विभागाचे बंधारे ठेकेदारांसाठी की शेतकऱ्यांसाठी !शिगाव बंधाऱ्याचे निकृष्ट व अपूर्ण काम; शेतकरी सिंचनापासून वंचित

प्रतिनिधी / पालघर पालघर तालुक्यातील शिगाव येथील कृषी विभागामार्फत उभारण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या बंधाऱ्याचे काम अर्धवट…

पालघर जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच ऑनलाईन कामवाटप प्रक्रिया : पारदर्शकतेकडे वाटचाल — पण टक्केवारीच्या टोलनाक्यांवर प्रश्नचिन्ह!

पालघर, दि. ४ नोव्हेंबर (प्रतिनिधी जनतेचा वाली)जिल्हा परिषद पालघरने विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि मानवी हस्तक्षेपविरहित प्रशासनाचा नवा…

फराळपाडा शाळेत दिवाळीनंतर शिक्षकच बेपत्ताविद्यार्थ्यांचा पहिला शैक्षणिक दिवस निराशेत; ग्रामस्थांचा शिक्षण विभागाकडे जाब

पालघर : विक्रमगड तालुक्यातील फराळपाडा येथील प्राथमिक शाळेत दिवाळी सुट्टी संपल्यानंतरही शिक्षक गैरहजर राहिल्याने विद्यार्थ्यांचा पहिला…

पालघर जिल्हा परिषदेमध्ये अजब कारभार जनतेचा वाली पहा